विजयसिंह मोहिते पाटील लाखेवाडीला एका कार्यकर्त्याच्या सांत्वनासाठी गेले होते. तेथून ते बावड्याला आले. आमच्यात झालेली भेट कोणतीही गुप्त भेट नव्हती. मी कॉंग्रेसमध्येच आहे आणि महाआघाडीचे काम स्वयंस्फूर्तीने, मनापासून करीत असल्याचे माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसनेते
हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.